HSC Examination: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करण्याच्या तारखेत मुदतवाढ
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (HSC Students) पत्रक काढत महाराष्ट्र बोर्डाकडून संबंधीत सुचना देण्यात आल्या आहे.
वर्ग बारावीच्या (HSC) फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणार असलेल्या बारावीच्या परिक्षांबाबत (HSC Examination) मोठी घोषणा करण्यात आली आहे. वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र आणि परीक्षेची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन (Online) सादर करण्यास मुदतवाढ करण्यात आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (HSC Students) पत्रक काढत महाराष्ट्र बोर्डाकडून संबंधीत सुचना देण्यात आल्या आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
UPSC CSE Admit Card 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 ची अॅडमीट कार्ड्स upsc.gov.in वर जारी; अशी करा डाऊनलोड
Indian Students Dies In Car Accident In America: अमेरिकेत कार अपघातात 2 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
Mumbai: 6 महिला डॉक्टरांचा विनयभंग करणाऱ्या KEM रुग्णालयातील डॉक्टरला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Civil Defence Course For Engineering Students: अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी नागरी संरक्षण अभ्यासक्रम सुरु करण्याची महाराष्ट्र सरकारची योजना; शिक्षणासोबतच देशसेवा करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार संधी
Advertisement
Advertisement
Advertisement