HSC and SSC Board Exams Schedule: दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; 4 मार्चला 12 वीची, तर 15 मार्चला 10 वीची परीक्षा सुरु

बोर्ड परीक्षांसाठी परीक्षा वेळापत्रक जाहीर केले आहे

Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

अभिप्राय आणि विविध भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर शिक्षण विभागाने उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांसाठी परीक्षा वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, इयत्ता 12वीच्या लेखी परीक्षा 4 मार्च 2022 ते एप्रिल 07 2022 या कालावधीत ऑफलाइन होतील आणि इयत्ता 10 वी च्या परीक्षा 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत ऑफलाइन होतील.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)