FYJC 2021-22 Admissions Schedule: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून 11वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचं वेळापत्रक जारी; अधिकमाहितीसाठी 11thadmission.org.in ला द्या भेट
11 वी प्रवेशासाठी कोर्टाने सीईटी रद्द केल्यानंतर आता सरकार कडून Centralised Online Admissions साठी वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून 11वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचं वेळापत्रक जारी; अधिकमाहितीसाठी 11thadmission.org.in ला भेट देण्याचं आवाहन केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement