HSC Examination: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करण्याच्या तारखेत मुदतवाढ

वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र आणि परीक्षेची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ करण्यात आली आहे.

Representational Image (Photo Credits: PTI)

वर्ग बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणार असलेलय् बारावीच्या परिक्षांबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र आणि परीक्षेची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ करण्यात आली आहे. तरी वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पत्रक काढत महाराष्ट्र बोर्डाकडून संबंधीत सुचना देण्यात आल्या आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement