CET Exam: नैसर्गि‍क आपत्तीसह इतर कारणांमुळे सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी 9 व 10 ऑक्टोबरला अतिरिक्त परीक्षा

सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी

Uday Samant | (File Photo)

नैसर्गि‍क आपत्ती, तांत्रिक अडचणींसह इतर कारणांमुळे सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्यात येणार असून, त्यांच्यासाठी 9 व 10 ऑक्टोबरला अतिरिक्त परीक्षा घेण्यात येणार आहे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement