CBSE Time Table: सीबीएसई बोर्डाचं दहावी,बारावीच्या लेखी परीक्षेचं वेळापत्रक जारी; 15 फेब्रुवारीपासून एक्झामला सुरूवात

15 फेब्रुवारीपासून सीबीएसई बोर्ड एक्झामला सुरूवात होणार असल्याची माहिती बोर्डाने दिली आहे.

Exam | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

सीबीएसई बोर्डाचं दहावी,बारावीच्या लेखी परीक्षेचं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे.  15 फेब्रुवारीपासून एक्झामला सुरूवात होणार असल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. दरम्यान सविस्तर वेळापत्रक बोर्डाने अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे. यंदा सीबीएसई बोर्ड पूर्वीप्रमाणे एकाच टर्ममध्ये बोर्ड परीक्षा घेणार आहे.  नक्की वाचा: CBSE Practical Exam 2023 Dates: सीबीएससी बोर्डाकडून 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक परीक्षेचं वेळापत्रक जारी.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement