CBSE Term 1 Exam 2021-22: सीबीएसई बोर्ड विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा देणार

यंदा 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या टर्म 1 च्या परीक्षा नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात सुरू होणार आहेत. त्याचं वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच जारी करण्यात आलं आहे.

Representational Image (Photo Credits: PTI)

सीबीएसई बोर्ड कडून काही दिवसांपूर्वीच टर्म 1 चं वेळापत्रक जारी  करण्यात आलं आहे.  त्यानुसार यंदा 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या टर्म 1 च्या परीक्षा नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात सुरू होणार आहेत. या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी अनेक विद्यार्थी त्यांच्या शाळेच्या शहरात नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून लवकरच सीबीएसई बोर्ड परीक्षा केंद्र बदलण्याची संधी देणार आहे. आज त्याबाबतचं पत्र जारी करण्यात आलं आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement