CBSE Board Exams: सीबीएसई परीक्षांबाबत पंतप्रधान करणार शिक्षण मंत्रालयाशी चर्चा

सीबीएसई बोर्ड परीक्षेबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय शिक्षण मंत्रालयासोबत एक बैठक घेणार आहेत. या बैठकीस केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल यांच्यासह केंद्रीय शिक्षण सचिव आणि इतर काही अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

सीबीएसई बोर्ड परीक्षेबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय शिक्षण मंत्रालयासोबत एक बैठक घेणार आहेत. या बैठकीस केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल यांच्यासह केंद्रीय शिक्षण सचिव आणि इतर काही अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement