CBSE 12th Exam Postpone Viral Fake Post: दिल्लीत शेतकरी मोर्चा च्या पार्श्वभूमीवर CBSE Board Exams च्या तारखांमध्ये बदल केल्याचं खोटं पत्रक वायरल; इथे पहा बोर्डाने केलेला खुलासा
सीबीएससी ने यंदा इयत्ता 10 आणि 12 च्या बोर्ड परीक्षा 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल 2024 दरम्यान आयोजित केल्या आहेत. यामध्ये अद्याप कोणताही बदल नाही.
दिल्लीत शेतकरी मोर्चा च्या पार्श्वभूमीवर CBSE Board Exams च्या तारखांमध्ये बदल केल्याचं खोटं पत्रक वायरल झालं आहे. यावर प्रतिक्रिया देताना बोर्डाने बारावीच्या परीक्षेच्या तारखेमध्ये कोणतेही बदल झाले नसल्याचं जाहीर केले आहे. तसेच याबाबत वायरल होत असलेलं पत्र खोटं असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. पत्रकात दिल्यानंतर कोणत्याही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या नसल्याचं बोर्डाने म्हटलं आहे. सीबीएससी ने यंदा इयत्ता 10 आणि 12 च्या बोर्ड परीक्षा 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल 2024 दरम्यान आयोजित केल्या आहेत. CBSE Fake 'X' Handles: सीबीएसईने बोर्ड परीक्षेपूर्वी जाहीर केली 30 बनावट 'X' हँडलची नावे; फसवणूकीपासून सावध राहण्याचे आवाहन, पहा संपूर्ण यादी .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Advertisement
Advertisement