CBSE 10th Result 2024 Declared: सीबीएसईने जाहीर केला दहावीचा निकाल; cbseresults.nic.in या वेबसाइटवर पाहू शकला
सीबीएसई 10वीचा निकाल 93.60 टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत 0.48 टक्के अधिक निकाल लागला आहे.
CBSE 10th Result 2024 Declared: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने काही वेळापूर्वी बारावीचा निकाल जाहीर केला होता. आता बोर्डाने दहावीचाही निकाल जाहीर केला आहे. सीबीएसईच्या cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी त्यांच्या रोल नंबरद्वारे स्कोअरकार्ड तपासू शकतात. सीबीएसई 10वीचा निकाल 93.60 टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत 0.48 टक्के अधिक निकाल लागला आहे. गेल्या वर्षी 93.12 टक्के मुले दहावी उत्तीर्ण झाली होती. सीबीएसई बोर्ड 10वीमध्येही त्रिवेंद्रम अव्वल राहिले. येथील उत्तीर्णतेची टक्केवारी 99.75% इतकी आहे. (हेही वाचा: CBSE Board 12th Class Result Declared: सीबीएसई बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर; cbse.gov.in वर चेक करू शकाल)
पहा पोस्ट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement