JEE Mains 2023 परीक्षा पुढे ढकलण्याला Bombay High Court चा नकार

JEE Mains 2023 परीक्षा पुढे ढकलण्याला Bombay High Court ने नकार दिला आहे.

Bombay High Court | (Photo Credits: ANI)

JEE Mains 2023 परीक्षा पुढे ढकलण्याला Bombay High Court ने नकार दिला आहे.  दरम्यान विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. सध्याच्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा 24 जानेवारीपासून सुरू होणार आहे. याचिकाकर्त्याने न्यायालयाला सांगितले की जेईई मेन 2023 च्या तारखा बोर्डाच्या 2023 च्या परीक्षांशी क्लॅश होत आहेत आणि यावर्षी  75% पात्रता निकषांचा लाखो विद्यार्थ्यांवर परिणाम होईल.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement