FEMA Case: फेमा प्रकरणी ED कडून चिनी मालकीच्या पिजन एज्युकेशन टेक्नॉलॉजीची 3.94 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

ईडीने मे महिन्यात पिजन एज्युकेशन टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडविरुद्ध याच प्रकरणात 8.26 कोटी रुपये जप्त केले होते.

Enforcement Directorate | (File Image)

FEMA Case: पीजन एज्युकेशन टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (फेमा), 1999 च्या तरतुदींनुसार अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 3.94 कोटी रुपये जप्त केले आहेत. चौकशीत असे दिसून आले की ही संस्था चिनी नागरिकांच्या मालकीची आणि नियंत्रित होती. ईडीने मे महिन्यात पिजन एज्युकेशन टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडविरुद्ध याच प्रकरणात 8.26 कोटी रुपये जप्त केले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement