ED and IT Raids In TN and Rajasthan: जयपूरमधील आयएएस सुबोध अग्रवाल यांच्या घरावर ईडीचे छापे, डीएमके नेत्या मीना जयकुमार यांच्या निवासस्थानावर आयटी छापे
राजस्थान येथीस आयएएस सुबोध अग्रवाल यांच्या जयपूर येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे.
अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आयकर विभागाकडून देशभरात कारवाई सुरु आहे. राजस्थान येथीस आयएएस सुबोध अग्रवाल यांच्या जयपूर येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. जल जीवन मिशन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राजस्थानमध्ये छापे टाकले. आयकर विभागाने द्रमुक नेत्या मीना जयकुमार यांच्या कोईम्बतूर भागातील नंजुंदापुरम येथील निवासस्थानी छापा टाकला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)