Earthquake In MP: मध्यप्रदेशातील सिंगरौली येथे भूकंपाचे धक्के, 3.1 रिश्टर स्केलची तीव्रता
आज दुपारी 1.48 वाजता 3.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (National Center for Seismology) ही माहिती दिली आहे.
Earthquake In MP: मध्य प्रदेशातील सिंगरौली येथे भूकंपाचे धक्का जाणवले आहे. आज दुपारी 1.48 वाजता 3.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (National Center for Seismology) ही माहिती दिली आहे. दरम्यान आज सकाळी 7 च्या सुमारास मणिपूरच्या उखरुलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 इतकी मोजली गेली. मध्य प्रदेशात भूकंप जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या संदर्भात एएनआयने वृत्त प्रसारित केले आहे. (हेही वाचा-मणिपूरमध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.9 ची तीव्रता)
पाहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता
Maharashtra Weather Forecast: आयएमडीकडून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी; उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा; जाणून घ्या हवामान अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement