Earthquake: नेपाळ नंतर 'या' राज्यात देखील भुकंपाचे धक्के जाणवले, नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण

आज सकाळी नेपाळ येथे काही भागात भुकंपाचे धक्के जाणवले आहे. त्याच्या पाठोपाठ दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील काही भागात भुकंपाचे धक्के जाणावले आहे.

Earthquake Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Earthquake: आज सकाळी नेपाळ येथे काही भागात भुकंपाचे धक्के जाणवले आहे. त्याच्या पाठोपाठ दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील काही भागात भुकंपाचे धक्के जाणावले आहे. रिक्टर स्केलवर 5.3 तीव्रतेचा भुकंप जाणवला आहे. 10 किलो मिटर खोलीवर भुकंप झाला आहे. त्यानंतर दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणामध्ये भुकंपाचे धक्के जाणवले आहे. या संदर्भात इंग्रजी वृत्ताने माहिती दिली आहे. त्यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement