Earthquake In North Eastern Region: आसाममधील गुवाहाटी आणि ईशान्येकडील इतर भागात भूकंपाचे धक्के

गेल्या महिन्यात देखील आसाममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.

Earthquake | (Image Credit - Ani Twitter)

Earthquake In North Eastern Region: आसाममधील गुवाहाटी आणि ईशान्येकडील इतर भागात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोठेही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिलं आहे.  गेल्या महिन्यात देखील आसाममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. (हेही वाचा - Kupwara Encounter: दहशतवाद्यांचा एलओसीवर घुसखोरीचा प्रयत्न फसला; कुपवाडामध्ये सुरक्षा दलाकडून 5 दहशतवाद्यांचा खात्मा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या