Gujrat Earthquake: गुजरातमध्ये सकाळी भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

भूकंपानंतर नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळाले आहे. भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिक घराबाहेर पडत मोकळ्या परिसरात जमा झाले.

Earthquake

आज सकाळी साडे सहाच्या सुमारास गुजरातच्या द्वारकामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले गेले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 इतकी होती. नेशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने या भूकंपाची माहिती दिली. आतापर्यंत या भूकंपामुळे कुठल्याही जिवीतहानी आणि आर्थिक हानी झाल्याचे वृत्त अद्याप तरी मिळाली नाही. भूकंपानंतर नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळाले आहे. भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिक घराबाहेर पडत मोकळ्या परिसरात जमा झाले.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement