Earthquake in Myanmar: म्यानमारमध्ये भुकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 4.3 तीव्रता
नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलीजीनुसार, सोमवारी सकाळी म्यानमारमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भुकंप झाला
Earthquake in Myanmar: नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलीजीनुसार, सोमवारी सकाळी म्यानमारमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भुकंप झाला. आज सकाळी 6.29 वाजता भुकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलीजीनुसार, भुकंप 23.30 अक्षांश आणि 94.03 रेखांशावर होता आणि भुंकप ९० किमी खोलीवर आला. या भुंकप धक्क्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता
Advertisement
Advertisement
Advertisement