Loksabha Election 2024: प्रचारासदरम्यान उमेदवार गेला सलूनमध्ये, पुढे काय घडलं पाहा मजेदार Video

लोकसभा निवडणुकीची उमेदवारांची घोषणा झाल्यापासून ठिकठिकाणी प्रचार प्रसार सुरु झाला आहे.

tamilnadu Video PC ANI

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीची उमेदवारांची घोषणा झाल्यापासून ठिकठिकाणी प्रचार प्रसार सुरु झाला आहे. दरम्यान तमिळनाडूतील लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराने स्वत:चा प्रचार करण्यासाठी न्हावीच्या दुकानात गेला आणि तेथे ग्राहकांची दाढी करून दिली आहे.  सोशल हामीडियावर या क्षणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, उमेदवार न्हावीच्या दुकानात गेला. त्यानंतर हातात वस्तरा घेत ग्राहकांची दाढी करून दिली. त्यानंतर मतदान करा असा सल्ला देखील दिला. हा व्हिडिओ तामिळनाडूतील रामेश्वर येथील आहे.( हेही वाचा- हातात लटकलेले डझनभर साप विकताना दिसला व्यक्ती, व्हिडीओ पाहून बसेल धक्का

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement