Gujarat Drug Case: गुजरातमध्ये 600 कोटी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त

अंमली पदार्थ पाकिस्तानने सलाया बंदर सागरी मार्गाने भारतात पाठवली होती. ही अंमली पदार्थ मुंबई आणि गोव्यात ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे.

Represerntational Image (Photo Credits: stevepb/Pixabay)

गुजरातमध्ये (ATS) विभागाने राज्याच्या मोरबी जिल्ह्यातून 120 किलो अंमली पदार्थ जप्त केले आहे या अंमली पदार्थाची किंमत 600 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. ही अंमली पदार्थ पाकिस्तानने सलाया बंदर सागरी मार्गाने भारतात पाठवली होती. ही अंमली पदार्थ मुंबई आणि गोव्यात ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now