Delivery Boy Stealing Shoes: डिलिव्हरी बॉयने 'अशा पध्दतीने' चोरले घराबाहेरील महागडे शुज, चोरीची घटना CCTV कॅमेरात कैद
एका डिलीव्हरी बॉयने एका इमारतीतील घराबाहेरील शुज चोरले, ही घटना जवळच लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
Delivery Boy Stealing Shoes: ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असून शहरात चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. दरम्यान एका डिलीव्हरी बॉयने एका इमारतीतील घराबाहेरील शुज चोरले, ही घटना जवळच लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संपुर्ण चोरी करताना व्हिडिओ कॅमेरात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सुरक्षतेचा प्रश्न उभारला आहे. अनेकांनी या व्हिडिओला कंमेट केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement