Delhi Shocker: दिल्लीत कालकाजी मंदिरात दुर्घटना, स्टेज कोसळून 17 जण जखमी, एकाचा मृत्यू
दिल्लीतील कालकाजी मंदिरात शनिवारी (27 जानेवारी) एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Delhi Shocker: दिल्लीतील कालकाजी मंदिरात शनिवारी (27 जानेवारी) एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दु:खद घटनेबाबत सुप्रसिध्द गायक बी प्राक यांनी शोक व्यक्त केला आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, गर्दीमुळे स्टेज कोसळताना दिसतो या घटनेत अनेक प्रेक्षक जखमी झाले आहे. या घटनेनंतर सुप्रसिध्द गायक बी प्राक यांनी या घटनेचा शोक व्यक्त केले आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. जागरण चालू असताना ही दुर्घटना घडली. प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये चेंगराचेगरी झाल्याचे अनेक जण जखमी झाले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement