Delhi Rains: मुसळधार पावसामुळे दिल्लीत जनजीवन विस्कळीत; विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू
दिल्ली गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाली आहे. भजनपूरा येथील रस्त्याच्या कडेतून जात असताना अचानक एक महिला विजेच्या तारांच्या संपर्कात आली.
Delhi Rains: दिल्ली गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाली आहे. भजनपूरा येथील रस्त्याच्या कडेने जात असताना अचानक एक महिला विजेच्या तारांच्या संपर्कात आली. दुर्दैवाने विजेच्या तारांचा धक्का महिलेला लागला आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना यमुना विहारच्या मोरल हॉस्पिटलजवळील सी ब्लॉक परिसरात घडली. पूनम असं मृत महिलेचे नाव आहे. ती सकाळी बाजारात जात असताना ही घटना घडली. (हेही वाचा- आतकरवाडी मार्गावर दरड कोसळली, ट्रेक करण्याचा मार्ग टाळण्याचे वन विभागाकडून आवाहन)
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Advertisement
Advertisement
Advertisement