Delhi Rains: मुसळधार पावसामुळे दिल्लीत जनजीवन विस्कळीत; विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू

दिल्ली गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाली आहे. भजनपूरा येथील रस्त्याच्या कडेतून जात असताना अचानक एक महिला विजेच्या तारांच्या संपर्कात आली.

Delhi Rains: मुसळधार पावसामुळे दिल्लीत जनजीवन विस्कळीत; विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू
Electric Shock | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Delhi Rains: दिल्ली गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाली आहे. भजनपूरा येथील रस्त्याच्या कडेने जात असताना अचानक एक महिला विजेच्या तारांच्या संपर्कात आली. दुर्दैवाने विजेच्या तारांचा धक्का महिलेला लागला आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना यमुना विहारच्या मोरल हॉस्पिटलजवळील सी ब्लॉक परिसरात घडली. पूनम असं मृत महिलेचे नाव आहे. ती सकाळी बाजारात जात असताना ही घटना घडली. (हेही वाचा- आतकरवाडी मार्गावर दरड कोसळली, ट्रेक करण्याचा मार्ग टाळण्याचे वन विभागाकडून आवाहन)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 14, 2024 03:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).