Social Media Influencer Bobby Kataria विरूद्ध दिल्ली पोलिसांकडून SpiceJet मध्ये धुम्रपान केल्या प्रकरणी FIR दाखल
स्पाईस जेटच्या माहितीनुसार हा प्रवासी एअरलाईन कडून 15 दिवसांसाठी फेब्रुवारी 2022 मध्ये No Flying list मध्ये टाकण्यात आला होता
Social Media Influencer Bobby Kataria विरूद्ध दिल्ली पोलिसांकडून SpiceJet मध्ये धुम्रपान केल्या प्रकरणी FIR दाखल करण्यात आली आहे. स्पाईस जेटच्या माहितीनुसार हा प्रवासी एअरलाईन कडून 15 दिवसांसाठी फेब्रुवारी 2022 मध्ये No Flying list मध्ये टाकण्यात आला होता. मागील आठवड्यात Bobby Kataria चा जुना व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल झाला होता ज्यात तो मागील सीट वर झोपून बिनधास्त धुम्रपान करत होता.
Tags
aircraft
Airline
ANI
Balvinder Kataria
Bobby Kataria
Bobby Kataria booked
Bobby Kataria No Flying List
Bobby Kataria Viral Post
Bobby Kataria Viral Video
cabin crew
Delhi Police
FIR against Bobby Kataria
jyotiraditya scindia
Live Breaking News Headlines
National News
News
Smoking Inside Flight
Social Media Influencer Bobby Kataria
SpiceJet
SpiceJet aircraft
Trending
viral video
दिल्ली पोलिस
बलविंदर कटारिया
बलविंदर कटारिया व्हिडिओ
स्पाईस जेट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement