Delhi Metro Video: दिल्ली मेट्रोमध्ये दोन तरुण बजरंगबलीच्या भक्तीत तल्लीन, गायनाने वेधलं लक्ष

दिल्ली मेट्रो हा नेहमीच चर्चेत राहाणारा विषय आहे. दिल्लीतील मेट्रोतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Viral video

Delhi Metro Video: दिल्ली मेट्रो हा नेहमीच चर्चेत राहाणारा विषय आहे. दिल्लीतील मेट्रोतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दिवसेंदिवस तरुणांमध्ये रिल्स बनवण्यात वाढ होत असून दरम्यान दोन तरुणांनी दिल्ली मेट्रोत गायन कला सादर केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे दोन तरुण बजरंगबलीच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले आहे. मेट्रोच्या आत मधूर आवाजात जय बजरंगबली हे गाणं गात आहे. त्यांच्या गायनाने लोकांचे मनेही जिंकले आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक्स येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Bhowmick (@arjun_bhowmick)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement