Delhi Fire Video: दिल्लीत कागदाच्या गोदामाला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु
दिल्लीतील मयूर विहार फेज 1 मधील चिल्ला गावातील एका कागदाच्या गोदामाला आग लागली
Delhi Fire Video: दिल्लीतील मयूर विहार फेज 1 मधील चिल्ला गावातील एका कागदाच्या गोदामाला आग लागली. घटनास्थळी 12 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. सद्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. आग कशी लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही. पुढील तपास सुरु केला आहे. आगीत भरपूर नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement