Pune Fire: पुण्याच्या Viman Nagar भागात ऑफिस कॉम्प्लेक्स मध्ये आग; 4 फायर इंजिन घटनास्थळी दाखल
विमान नगर भागात लागलेल्या आगीमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पुण्याच्या Viman Nagar भागात ऑफिस कॉम्प्लेक्स मध्ये आग लागली आहे. 4 फायर इंजिन घटनास्थळी दाखल झाले आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार ही आग 12.30 च्या सुमारास लागली. पार्किंग लॉट मधून भडकलेली आग पुढे पसरत गेली. यामुळे काही काळ निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीमुळे वाहतूक कोंडी देखील झाली होती. आग लागताच इमारत देखील तातडीने रिकामी करण्यात आली होती. Pune: पुणे सातारा रोडवरील डिमार्टला मध्यरात्री भीषण आग, 2 जण जखमी .
पहा ट्वीट
Maharashtra | Fire breaks out in an office complex in Viman Nagar area of Pune; 4 fire engines rushed to the site
— ANI (@ANI) May 9, 2023
पहा आगीची दृश्य
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 09, 2023 02:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

