Delhi Fire: दिल्लीतील तीन मजली इमारतीला भीषण आग, अग्निशमन विभाग आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
या आगीचे भीषण स्वरुप पाहता या आगीमुळे मोठ्या प्रमाणार नुकसान झाले असल्याची शक्यता आहे.
Delhi Fire: दिल्लीतील संगम विहार परिसरात एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागली आहे, अग्निशमन विभाग आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे, आगीमुळे किती नुकसान झाले आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या आगीचे भीषण स्वरुप पाहता या आगीमुळे मोठ्या प्रमाणार नुकसान झाले असल्याची शक्यता आहे.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज; पहा हवामान विभागाचा अंदाज काय
Advertisement
Advertisement
Advertisement