Delhi Crime: दिल्लीत चार हल्लेखोरांचा घरावर हल्ला, घटना कॅमेरात कैद, (Watch video)
नवी दिल्लीच्या द्वारका मोहन गार्डन परिसरात काही अज्ञात हल्लेखोरांनी घरावर हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Delhi Crime: नवी दिल्लीच्या द्वारका मोहन गार्डन परिसरात काही अज्ञात हल्लेखोरांनी घरावर हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एका घरावर काही हल्लेखोर हल्ला करत आहे. चाकू आणि बंदुक घेऊन हल्लेखोर हल्ला करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. एकाने खिडकीवर गोळ्या झाडल्या तर दुसऱ्याने हातात चाकून घेऊन खिडकीजवळ येऊन हल्ला करताना दिसत आहे. चाकूच्या सहाय्याने खिडकी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, सुदैवाने घरातून कोणीही बाहेर आले नाही आणि कोणालाही इजा झाली नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement