Dhruv Rathee Summoned:भाजप नेते सुरेश नखुआ यांच्या मानहानी प्रकरणात युट्यूबर ध्रुव राठी याला दिल्ली न्यायालयाचे समन्स

भारतीय जनता पार्टीचे नेते सुरेश नखुआ यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात राठी याला हजर राहण्यास सांगितले आहे.

Dhruv Rathee Summoned: दिल्ली न्यायालयाने यूट्यूबर ध्रुव राठी याला समन्स बजावले आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते सुरेश नखुआ यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात राठी याला हजर राहण्यास सांगितले आहे. ध्रुव राठीने हिंसक आणि अपमानास्पद ट्रोल म्हणत आपला अपमान केल्याचा आरोप नखुआ यांनी केला आहे. (हेही वाचा:'You Tuber ध्रुव राठीच्या व्हिडिओमुळे लोक स्वाती मालीवाल करत आहेत ट्रोल,' AAP खासदाराचा आरोप )

पोस्ट पहा:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)