Delhi Couple Viral Video: दिल्लीत भर रस्त्यात चालत्या स्कुटरवर अलिंगण देणाऱ्या जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल

अनेंकानी असे गाडी चालवणे धोकादायक असल्याचे देखील म्हटले आहे.

Delhi Couple Viral Video: दिल्लीत भर रस्त्यात चालत्या स्कुटरवर अलिंगण देणाऱ्या जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल
Delhi Couple Video

सध्या दिल्लीतील जोडप्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून यामद्ये एक जोडपे (Couple Video) चालत्या स्कुटरवर एकेमेंकाना अलिंगण देताना दिसून येत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ट्रफिक असून देखील हे जोडपे असे कृत्य करत असल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेंकानी असे गाडी चालवणे धोकादायक असल्याचे देखील म्हटले आहे.

पाहा व्हिडिओ-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 16, 2023 01:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).