Delhi News: दिल्लीत बैलाने भररस्त्यात केला महिलेवर जीवघेणा हल्ला, दृश्य कॅमेरात कैद

हे संपुर्ण दृश्य कॅमेरात कैद झाले आहे.

Delhi viral (Photo credit ANI)

Delhi News: दिल्लीतील गीता कॉलनीत 21 जुलै रोजी भररस्तात एका बैलाने लोकांवर हल्ला केला आहे. दिल्ली पोलिसांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. बैलाने त्याच्या ताकदीचा वापर करत स्कूटीवर बसलेल्या महिवेवर हल्ला केला. हे बघताच इतर स्थानिक तीच्या मदतीला धावले. लोकांनी आरडाओरड सुरु केला. ANI ने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. बैलाने परिसरात उधळपट्टी केली आहे. त्यामुळे काही लोकांच्या मनात धास्ती भरून गेली आहे. 21 जुलै रोजी गीता कॉलनीत झालेल्या बैलाच्या हल्ल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)