Delhi Shocker News: हॉटेल रुममध्ये सुसाईट नोटसहीत सापडेल 2 मृतदेह, दिल्लीत खळबळ
दिल्लीत जाफ्राबाद पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मौजपूर मेट्रो स्टेशनजवळी हॉटेलच्या खोलीत 2 मृतदेह सापडले आहे, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Delhi Shocker News: दिल्लीत जाफ्राबाद पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मौजपूर मेट्रो स्टेशनजवळी हॉटेलच्या खोलीत 2 मृतदेह सापडले आहे, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी सुसाईट नोट ही सापडली असा दावा पोलिसांनी केला. एकाने गळफास घेतला तर एक जण बेडवर मृतावस्थेत सापडला. शेजारी पलंगावर अर्ध्या पानांची हस्तलिखीत "सुसाईड नोट" सापडली आहे. डीसीपी टिर्की म्हणाले, "दोघेही प्रेमात होते आणि त्यांनी एकत्र जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता, असे दिसते." सोहराब (२८, रा. मेरठ, उत्तर प्रदेश) आणि आयशा (२७, रा. लोणी, यूपी) अशी मृतांची नावे आहेत. तिच्या पश्चात 9 वर्षांचा मुलगा आणि 4 वर्षांची मुलगी असा परिवार आहे. मोहम्मद गुलफाम (२८) हा मृत महिलेचा पती आहे. क्राइम ब्रांच टीम घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज सहीत सर्व तपासणी करत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)