Delhi Police Received Threatening Call: पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याच्या धमक्या; दिल्ली पोलिसांना आला फोन
दिल्ली पोलिसांच्या बाह्य जिल्हा पोलिसांना बुधवारी दोन पीसीआर कॉल आले. या कॉलरकडून पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या.
Delhi Police Received Threatening Call: दिल्ली पोलिसांच्या बाह्य जिल्हा पोलिसांना बुधवारी दोन पीसीआर कॉल आले. या कॉलरकडून पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. या संदर्भात दिल्ली पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू असून कॉलरचा शोध घेण्यासाठी एक टीम तैनात करण्यात आली आहे. (वाचा - Building Balcony Collapse in Ahmedabad: गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना; जगन्नाथ रथयात्रेदरम्यान इमारतीची बाल्कनी कोसळली, अनेकजण जखमी (Watch Video))
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement