Rat In Soda Bottle: केरळात सोड्याच्या बॉटलमध्ये आढळला मृत उंदीर, अन्न सुरक्षा विभागाची कारवाई
या घटनेनंतर कोझिकोड सोडा उत्पादन कारखाना अन्न सुरक्षा विभागाने बंद केला आहे. अन्न सुरक्षा विभागाने या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
केरळाच्या कोझीकोडमध्ये एका जिरा सोड्याच्या बॉटलमध्ये मृत उंदीर आढळल्याने एकच खळबल उडाली आहे. या घटनेनंतर कोझिकोड सोडा उत्पादन कारखाना अन्न सुरक्षा विभागाने बंद केला आहे. अन्न सुरक्षा विभागाने या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा -Safer City For Women: महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यापेक्षा नागपूर ठरले महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर; NCRB अहवालात खुलासा)
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement