Couple Dances on Charter Flight: फ्लाईटमध्ये डान्स करणाऱ्या जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल (Watch Video)

शेअर केलेल्या छोट्या क्लिपमध्ये, श्रुतिका आणि शुभम नावाचे जोडपे त्यांच्या लग्नाच्या मार्गावर चार्टर फ्लाइटमध्ये डान्स करताना दिसत आहे.

आज काल विवाह सोहळा (Marriage Ceremony) भव्य प्रमाणात करण्याकडे अनेकांचा कल असतो, त्यासाठी अनेक गोष्टी करतात. लोकांनी त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या लग्नाला जाण्यासाठी संपूर्ण फ्लाइट बुक (Flight book) करण्यास सुरुवात केली आहे. एका जोडप्यानेही असेच केले आणि मान मेरी जान या ट्रेंडिंग गाण्यावर नृत्य केले. आणि त्याचाच एक व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल (Viral Video) झाला आहे. आता व्हायरल झालेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर जय करमानी नावाच्या युजरने शेअर केला आहे. त्यांने शेअर केलेल्या छोट्या क्लिपमध्ये, श्रुतिका आणि शुभम नावाचे जोडपे त्यांच्या लग्नाच्या मार्गावर चार्टर फ्लाइटमध्ये डान्स (Flight Dance Video Viral) करताना दिसत आहे.

पहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Anchor JK (Jay Karmani) (@anchor_jk)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement