India COVID-19 Update: भारतात कोरोनाचा कहर; गेल्या 24 तासात 9,111 नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 60 हजार पार

केंद्रीय आरोग्य विभागाने कोरोनासंदर्भात जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 9,111 नवीन रुग्ण आढळले आहेत.

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

India COVID-19 Update: भारतातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे सरकारची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. कारण, भारतात कोरोनाची प्रकरणे अशीच वाढत राहिली तर देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ शकते. केंद्रीय आरोग्य विभागाने कोरोनासंदर्भात जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 9,111 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर सक्रिय प्रकरणांची संख्या 60,313 झाली आहे. (हेही वाचा - COVID 19 in India: देशात कोरोना रूग्णात वाढ असली तरीही पॅनिक होण्यासारखी स्थिती नाही - Dr Randeep Guleria)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif