India COVID-19 Update: भारतात कोरोनाचा कहर; गेल्या 24 तासात 9,111 नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 60 हजार पार
केंद्रीय आरोग्य विभागाने कोरोनासंदर्भात जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 9,111 नवीन रुग्ण आढळले आहेत.
India COVID-19 Update: भारतातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे सरकारची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. कारण, भारतात कोरोनाची प्रकरणे अशीच वाढत राहिली तर देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ शकते. केंद्रीय आरोग्य विभागाने कोरोनासंदर्भात जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 9,111 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर सक्रिय प्रकरणांची संख्या 60,313 झाली आहे. (हेही वाचा - COVID 19 in India: देशात कोरोना रूग्णात वाढ असली तरीही पॅनिक होण्यासारखी स्थिती नाही - Dr Randeep Guleria)
#COVID19 | India records 9,111 new cases and 6,313 recoveries in 24 hours; active caseload stands at 60,313
(Representative image) pic.twitter.com/ECAUDaKOCt
— ANI (@ANI) April 17, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 17, 2023 02:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

