काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधीचं आमचे नेतृत्व करतील - मल्लिकार्जुन खरगे

आम्हाला सर्वांना त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, असं पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.

Says Congress leader Mallikarjun Kharge (PC - ANI)

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी या आमचे नेतृत्व करतील आणि भविष्यातील पावले उचलतील. आम्हाला सर्वांना त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, असं पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement