Haryana CM Manohar lal Khattar: हरियाणाच्या मुख्यमंत्र्याची बुलेटवरुन सवारी, 'कार फ्री डे'चा केला प्रचार

वाहतूक कमी करण्यासाठी आणि शहरातील गर्दी दूर करण्यासाठी असे छोटे छोटे प्रयत्न सुरू करावे लागतील असे हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

कर्नालमध्ये कार फ्री डेवर हरियाणाचे मुख्यमंत्री एका वेगळ्या अंदाजात दिसले. घरातून बुलेटने ते कर्नाल विमानतळावर पोहोचले. मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी कर्नालमध्ये दर मंगळवारी कार फ्री डे म्हणून घोषित करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत सर्व सुरक्षा कर्मचारीही गाडीशिवाय विमानतळावर पोहोचले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, वाहतूक कमी करण्यासाठी आणि शहरातील गर्दी दूर करण्यासाठी असे छोटे छोटे प्रयत्न सुरू करावे लागतील.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement