Two Men Attack Dog: क्रुरतेचा कळस, दोन जणांनी कुत्र्याला केली जबर मारहाण, पोलिसांत कारवाई सुरु
उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरात दोन तरुणांनी एका कुत्र्याला जबर मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Two Men Attack Dog: उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरात दोन तरुणांनी एका कुत्र्याला जबर मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही घटना सआदतगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, गेट जवळ दोन कुत्रे बसले आहे. एक कुत्रा पळून गेला, तर एका कुत्र्याला दोन तरुणांनी काठीने जबर मारहाण करत आहे. कुत्रा रक्तबंबाळ अवस्थेत झाला आहे. त्याच्या पायाल गंभीर जखम झाल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. लखनऊ पोलिसांनी या प्रकरणी दखल घेतल्याचे दिसत आहे. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील कारवाई सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement