JNU Video: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात दोन गटांमध्ये हाणामारी, घटनेचे Video व्हायरल

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गुरुवारी दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचे माहिती समोर येत आहे.

JNU VIdeo PC twitter

JNU Video: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गुरुवारी दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचे माहिती समोर येत आहे. या घटनेचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हाणामारीत काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निवडणूक समितीच्या सदस्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. विद्यापीठाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे काही विद्यार्थ्यांना काठीने मारत आहे. हा सर्व प्रकार लॅग्वेज स्कूलमध्ये घडला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement