Viral Video: लखनऊमध्ये तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे
Viral Video: लखनऊच्या लोहिया पार्क येथे भररस्त्यात काही तरुण हाणामारी करत असल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रात्री उशिरा ही घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, तरूण मुलांचा मुलीसोबत वाद झाला होता त्यानंतर मुलींच्या बॉयफेंड्रनी घटनास्थळू येऊन काठीने वाद घालणाऱ्या तरुणांवर हल्ला केला. लखनौच्या कुप्रसिद्ध समिट बिल्डिंगमध्ये शनिवारी (२ मार्च) पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली. मद्यधुंद अवस्थेत भांडण केल्याचे समोर येत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)