Chhattisgarh Fire Video: राजपूरच्या कोटामध्ये वीज कंपनीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
राजपूरच्या कोटा परिसरात वीज कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. कंपनीलाल आग कश्याने लागली हे अद्याप समजले नाही.
Chhattisgarh Fire Video: राजपूरच्या कोटा परिसरात वीज कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. कंपनीलाल आग कश्याने लागली हे अद्याप समजले नाही. घटनेची माहिती पोलिस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. आग विझवण्याचे शर्तीचे काम सुरु झाले. आगीमुळे परिसरात धुरांचे लोट पसरले आहे. घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आग विझवण्याचे काम सुरु आहे. (हेही वाचा- तरुणाला चपला-बुटांचा हार घालून केली बेदम मारहाण)
#WATCH | Massive fire breaks out in a power distribution company in Raipur's Kota area; police and firefighters present on the spot #Chhattisgarh pic.twitter.com/Sr86gmFmEL
— ANI (@ANI) April 5, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 05, 2024 04:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

