CET Exam: विद्यार्थ्यांना दिलासा, इंजिनिअरिंग पदवी प्रवेशासाठी मुदतवाढ; राज्य शासनाचा मोठा निर्णय

इंजिनिअरिंग पदवी प्रवेशासाठी मुदत वाढवण्यात येत आहे

Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

इंजिनिअरिंग विद्यार्थी आणि पालक यांच्या मागणी नुसार आणि पर्यटनमंत्री मा. आदित्यजी ठाकरे यांच्या सूचनेनुसार इंजिनिअरिंग पदवी प्रवेशासाठी मुदत वाढवण्यात येत आहे. सीईटी (CET) परीक्षा कक्षातील तंत्रशिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष 2021-22 केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक असलेली जातपडताळणी बाबतची मूळ प्रमाणपत्रे सादर करण्यास केंद्रीभूत प्रक्रियेच्या द्वितीय फेरी प्रवेशाच्या अंतिम दिनांकापर्यंत मुदतवाढ देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement