UPSC Results Declared on upsc.gov.in: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षाचा निकाल जाहीर; आदित्य श्रीवास्तवने पटकावला पहिला रॅन्क
अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावेळी आदित्य श्रीवास्तव (Aditya Srivastava) ने बाजी मारून अव्वल स्थान पटकावले आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर UPSC CSE निकाल 2023 तपासू आणि डाउनलोड करू शकतात.
UPSC Results Declared: UPSC CSE परीक्षेत बसलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा (CSE) 2023 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावेळी आदित्य श्रीवास्तव (Aditya Srivastava) ने बाजी मारून अव्वल स्थान पटकावले आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर UPSC CSE निकाल 2023 तपासू आणि डाउनलोड करू शकतात.
5 टॉपर्सची नावे -
- UPSC CSE परीक्षेत आदित्य श्रीवास्तवने पहिला क्रमांका मिळवला आहे.
- अनिमेष प्रधान दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- डोनुरू अनन्या रेड्डी यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- पीके सिद्धार्थ रामकुमार चौथ्या क्रमांकावर आहे.
- रुहानी यांचे नाव पाचव्या स्थानावर आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement