India Restricts Import of Laptops: फॉरेन ट्रेड महासंचालनालयाने (DGFT) दिलेल्या माहितीनुसार, सरकारने लॅपटॉप, टॅबलेट, कॉम्प्युटरच्या आयातीवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंबाबत मोठा निर्णय घेतला आहे. फॉरेन ट्रेड महासंचालनालयाच्या (DGFT) म्हणण्यानुसार, सरकारने लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटरच्या आयातीवर बंदी घातली आहे. (हेही वाचा - Mobile Screen Time Limit for Kids: मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी चीनकडून उपाययोजना)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)