Modi Govt Block 14 Mobile Messenger Apps: दहशतवाद्यांनी मेसेज पाठवण्यासाठी वापरलेले 14 अॅप केंद्र सरकारने केले ब्लॉक

Mobile Phone Representational Image (Photo Credits: Pixabay)

Modi Govt Block 14 Mobile Messenger Apps: केंद्र सरकारने 14 मोबाईल मेसेंजर अॅप ब्लॉक केले आहेत. दहशतवाद्यांनी या मोबाईल मेसेंजर अॅप्सचा वापर करून संदेश पसरवण्यासाठी आणि पाकिस्तानकडून संदेश प्राप्त केल्याचे वृत्त आहे. बंदी घालण्यात आलेल्या मेसेजिंग अॅप्सच्या यादीमध्ये क्रिपवाइझर, एनिग्मा, सेफस्विस, विक्रम, मीडियाफायर, ब्रायर, बीचॅट, नॅंडबॉक्स, कोनियन, आयएमओ, एलिमेंट, सेकंड लाइन, झांगी, थ्रीमा यांचा समावेश आहे, न्यूज18 ने वृत्त दिले आहे. यासंदर्भात न्यूज18 ने वृत्त दिले आहे. (हेही वाचा -States Foundation Day Celebration: आता सर्व राज्ये एकमेकांचा स्थापना दिवस साजरा करणार; केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)