Viral News: CBSE च्या 9वी च्या अभ्यासक्रमातील Relationship and Dating वरील धडा व्हायरल; बोर्डाने जारी केला खुलासा

प्रेम संबंधात असताना अनेक रिलेशनशिप तुटत आहेत. याचा तोडगा काढत तरुण पिढी रिलेशनशीपमध्ये येण्या आधीच त्यांना रिलेशनशिप आणि डेटिंगचे धडे शिकवले जात आहे

9 CBSC PC Twitter

Viral News: मोबाईल आणि सोशल मीडियावर वापरामुळे किशोरावस्थेतील मुलांवर परिणाम आहे. प्रेम संबंधात असताना अनेक रिलेशनशिप तुटत आहेत. याचा तोडगा काढत तरुण पिढी रिलेशनशीपमध्ये येण्या आधीच त्यांना रिलेशनशिप आणि डेटिंगचे धडे शिकवले जात आहे. हे धड्यातील काही मजकूर सोशल मीडियावर काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. व्हायरल फोटो पाहून अनेकांनी याची काय गरज असा प्रश्न उपस्थित केला आहे. या संदर्भात CBCS बोर्डाने स्पष्टीकरण दिले आहे. CBSCने एक पोस्ट लिहलं आहे. यात म्हटलं आहे की, व्हायरल झालेला 'डेटिंग आणि नातेसंबंध' हा धडा सीबीएसईच्या 9वीच्या पाठ्यपुस्तकातील नाही.  गगन दिप कौर यांच्या  लिहिलेल्या आणि G.Ram Books (P) Ltd. Educational Publishers ने प्रकाशित केलेल्या 'A Guide to Self Awareness and Empowerment' या पुस्तकातील वादग्रस्त प्रकरण खरेतर आहे. सीबीएसईने यावर जोर दिला की ते केले कोणतीही पुस्तके प्रकाशित करत नाही किंवा कोणत्याही खाजगी प्रकाशकांच्या पुस्तकांची शिफारस करत नाही.

 

CBSC च्या ९ वीच्या पुस्तकातील हे धडे पाहून टिंडर अॅपने देखील दखल घेतली आहे. त्यांनी लिहल्याप्रमाणे, मुलांना ब्रेकअपनंतर देखील धडे द्या.  अनेक युजर्सनी व्हायरल झालेल्या या धड्यांचे कौतुक केले तर अनेकांना या गोष्टी पटल्या नाहीत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now